पिंजर पोलीस ठाणेदार अजय कुमार वाढवे यांची कारवाई
सिटी बेल | पिंजर | डॉ संजय चव्हाण |
पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत पिंजर ते कारंजा रोड पिंजडा नदीच्या पुलावर पिंजरा ठाणेदार अजय कुमार वाढवे यांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळताच रात्री 11:30 वाजता सापळा रचून नऊ जनावरांना दिले जीवदान.
जनावरांना पिकप अशोक लेलँड कंपनीची गाडी MH30BD4608 या पिकप मध्ये जनावरांना पळवून नेण्याचा प्रकार जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येणार होते. ठाणेदार अजय कुमार वाढवे, PSI बंडू मेश्राम, भिका सिंग जाधव, जमादार पोलीस कॉन्स्टेबल मुकेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल रोशन पवार, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रशेखर गोरे यांनी रात्रीला 11:30 ला कारवाई केली आहे
आरोपी सय्यद तहसी ब सय्यद नसीम2) अब्दुल अतिक अब्दुल शहीद राहणार बार्शिटाकळी आरोपीकडून चार लाख 61 हजार माल मुद्दे जप्त केला आहे. नऊ जनावरांना गौरक्षण सुकळी येथे सोडण्यात आले आहे. पुढील तपासPSI बंडू मेश्राम बीड जमादार करीत आहे.








Be First to Comment