Press "Enter" to skip to content

मोहोपाडा आठवडा बाजारात सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने राज्यसरकारचे आदेशानुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत.या शासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मोहोपाडा ग्रामस्थांच्या वतीने आठवडा बाजारातील दुकानदार व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना श्री दत्त मंदिर मोहोपाडा ग्रामस्थ यांच्यावतीने दुकानदारांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

मास्कचा व सॅनिटराचा वापर करावा,सोशल डिस्टंन्स ठेवावे, प्रत्येकाने दोन डोस पुर्ण झाल्याचा दाखला जवल ठेवावा असे सांगून आठवडा बाजारातील दुकानदारांना व नागरिकांना सॅनिटायझर व मास्क वाटप केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.