Press "Enter" to skip to content

साजगाव येथे महिलेवर अत्याचार : आरोपी अटकेत

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

साजगाव येथील झोपडपट्टीत राहणा-या महिलेवर भरदिवसा अत्याचाराची घटना घडली असून आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

साजगाव विठठल मंदीराच्या समोरील रोडलगत झोपडपट्टीत पीडित महिला राहते. आरोपी देखील त्या परिसरात राहणारा असून अनेक दिवसांपासून वाईट नजर ठेवून होता. पीडित महिला एकटीच असल्याचे पाहून दुपारी चारच्या दरम्यान झोपडीत शिरून तिचेवर जबरी संभोग करून पळून गेला होता. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.कलम.376 [1], 354, 454, 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि शंकर आंधळे हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.