कर्जत नगरपरिषदेत राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद जयंती
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांची आज जयंती, कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका वैशाली मोरे,नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत,रविंद्र लाड,कल्याणी लोखंडे,रुषिता शिंदे, हरिश्चंद्र वाघमारे, बापू बहिराम आदी उपस्थित होते.








Be First to Comment