Press "Enter" to skip to content

निधी संकलनासाठी रोटरीची दिनदर्शिका

रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रोटरी वर्ष २०२२-२३ साठीच्या सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी लागणाऱ्या निधी संकलंन करण्याच्या हेतूने प्रकाशित करण्यात आली असून या दिनदर्शिकेचे प्रकाशन रोटरीचे नववर्षाचे प्रांतपाल रो.डॉ अनिलजी परमार यांच्याहस्ते करण्यात आले .

यावेळी रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश काळे,सेक्रेटरी संदीप साबळे,रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे सिनियर रो. होणावळे सर ,गणेशजी म्हात्रे, सुनीलजी कुरूप,शशिकांतजी शानबाग,पुढील वर्षाचे सेक्रेटरी डॉ धीरजजी जैन ,सहाय्यक सेक्रेटरी विजय पाटील व प्रेसिडेंट नॉमिनी रो. रेश्मा ताई कुरूप , अमित शहा आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.