Press "Enter" to skip to content

राजिप शाळा सारडे ला मिळाले बेंच

आकाश फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने आणि सारडे विकास मंच चे प्रयत्न

सिटी बेल | उरण |

आकाश फाऊंडेशन मुंबई च्या सेक्रेटरी सन्मानिय सौ संजीवनी ताई शृंगारे यांनी राजिप शाळा सारडे शाळेला सारडे विकास मंच च्या माध्यमातून ९ बेंच देण्यात आले.

यासाठी मुंबई वरून सारडे येथे हे बेंच आणण्यासाठी सारडे विकास मंचा चे कार्याध्यक्ष रोहित पाटील, जय आंबे मित्र मंडळ पाले चे हरिष म्हात्रे, चेतन पाटील, संतोष म्हात्रे,तसेच परशुराम पाटील यांच मोलाचं सहकार्य लाभले. सारडे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ उर्मिला मॅडम तसेच सारडे विकास मंच तर्फे सौ संजीवनी शृंगारे मॅडम यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.