सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातून सलमान खान या तरुणाची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरामध्ये एका कंपनीमध्ये काम करणारा सलमान पेसकार खान या तरुणाची मोटार सायकल कंपनीच्या गेटवर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment