Press "Enter" to skip to content

संदर्भ पुस्तकांची भेट

रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या वतीने सुधागड विद्यासंकुल कळंबोलीला संदर्भ पुस्तके भेट

सिटी बेल | मनोज पाटील | कळंबोली |

रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली चे संस्थापक अध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या वतीने सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल च्या ग्रथांलयाला संदर्भ पुस्तके नुकतीत भेट देण्यात .

या वेळी रामदास शेवाळे यांनी वाचनाचे महत्व व हरवत चाललेली वाचन संस्कृती या विषयी उपस्थित मान्यवरांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.या वेळी समाजसेवक आत्माराम गावंड ,उमेश किंचबरे ,शाळेचे प्राचार्य राजेंद्र पालवे ,उपमुख्याधिपिका सरोज पाटील ,कार्यालयीनअधिक्षक दत्ता शिंदे,पर्यवेक्षक श्री.भद्रशेट्टी ,एस्.एन्.भोसले व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगिता वाशिकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार विलास पाटील यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.