Press "Enter" to skip to content

वावेघर येथील दोघा माय लेकाला रेल्वेची धडक

रेल्वेच्या धडकेत माय लेकाचा मृत्यू : रसायनीतील घटना

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

वावेघर येथील दोघा माय लेकाला रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.सुनिता चंद्रकांत पाटील (वय 45) व प्रणय चंद्रकांत पाटील (वय 22)असे या दोघा माय लेकाचे नाव आहे.हे दोघे तुराडे गावासमोरील आपटा ते पनवेल रेल्वे ट्रॅकच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक लागून त्याच मयत झाले आहेत.

याबाबत रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर अधिक तपास करीत आहेत.याप्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात सीआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.