Press "Enter" to skip to content

नगरसेवक बबन मुकादम यांच्या सौजन्याने लसीकरण आपल्या दारी

सिटी बेल | कळंबोली |

लसीकरण आपल्या दारी या उपक्रमाद्वारे कळंबोली प्रभाग क्र. ८ मधील सणशाईन सोसायटी सेक्टर ६ व गुरुवीला सोसायटी सेक्टर ४ येथील नगरसेवक बबन मुकादम यांच्या सौजन्याने कोविशील्ड डोसचे लसीकरण आयोजित करण्यात आले होते.

आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन केले गेले. या प्रसंगी भाजप नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांचा चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.