सिटी बेल लाइव्ह / कळंबोली /प्रतिनिधी #
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खांदा काँलनीत सर्वसामान्य जनतेला लाँकडाऊनमध्ये दिलासा देताना सँनेटाझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, उपमहानगरप्रमुख लीलाधर भोईर, खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, विभागप्रमुख जयंत भगत, महानगर संघटिका सौ. शुभांगी शेलार,शहर संघटिका सानिका मोरे, उपशहर संघटिका आसमा खान ,तसेच पदाधिकारी व महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment