ध्यास
ध्यास मनी हा तुला भेटण्याचा व्यक्त होऊन अभिव्यक्त होण्याचा
कोंडले मनीचे भाव अनावर अभिव्यक्त होऊनी तुझ्या समोर
करोनी रिते भारले हे मन
मोकळे करावे मनीचे आंदोलन
नकळत ओढ लागते जीवा
हृदयाची स्पंदन वाढतात तेंव्हा
हे फिरुनी मनीचे भाव अनावर लावतात ध्यास तुला भेटण्याचा
मिलिंद मोघे, पनवेल






Be First to Comment