सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉक डाऊन मध्ये संविधान प्रचारक लोक चळवळ आयोजित विविध विषयांवर केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रचार आणि प्रसाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल माथेरान मधील युवा पत्रकार चंद्रकांत भिमराव काळे यांसह
मयुरी गंगाधर गावंडे, अकोला
,आमिर आयेशा अब्दुल करीम,शुभम इनामदार, औंध ,ओमकार गायकवाड , दिक्षा गायकवाड, आंबिवली, माधुरी अमोल सोनावणे ,बदलापूर, संगीता मालोत, निकिता सोनवणे ,
भाविक ज्ञानेश्वर भगत घाटंजी
धनश्री ढाले, यवतमाळ
अमिर तुराळे, अश्विनि वडे, दारव्हा
कुंडलिक ओव्हळ यांना संविधान प्रचारक सन्मान पत्राने सन्मानित केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. चंद्रकांत काळे यांनी मानुसकी मिशन वसंविधान. प्रचारक संस्था यांच्या मार्फम गोर गरीब लोकांना भारतभर कडधान्ये वाटप करण्यात आले यातुन नेरळ व माथेरान येथे हि कडधान्ये वाटप केले गेले तसेच वैयक्तिक व सोसायटी नेरळ निर्णय विहार यांच्या वतीने सहकारी पोलिस व होमगार्ड सफाई कामगारांना नास्टा व चहापाण व्यवस्था सुध्दा चंद्रकांत काळे यांच्या प्रयत्नांमुळे करण्यात आली होती.






Be First to Comment