Press "Enter" to skip to content

रसायनीमध्ये मद्यविक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई ! सहा तळीरामांवर गुन्हा दाखल

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनीमध्ये विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ विदेशी दारुचे मद्यविक्रीचे दुकान १९:४५ वाजेपर्यंत उघडे ठेवून कोणत्याही प्रकारे सामाजिक अंतर न पाळता दाटीवाटीने गर्दी करुन मिळून आले असल्यामुळे त्यांनी कोरोना विषाणु रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली घातक कृती करुन जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचे कार्यालयीन आदेशांचे उल्लंघन केले म्हणुन चांभार्ली हरिओम पार्कं येथील अमर वाईन्स दुकानात मद्यविक्री आवारात आरोपी सूरज शंकर बंगेरा (वय २४),प्रदिप त्रंबक खचरे (वय ४३), प्रविण सुनिल पवार (वय २९),गुरुदया अप्पी हिरी (वय २०), गिरीश रमेश मुळचराणी (वय ३३), सोमनाथ शांताराम काकरे (वय ४३),यांना सिआरपीसी ४१(अ)(१) प्रमाणे नोटीस देण्यात आली असून रसायनी पोलिस ठाण्यात १२९/२०२१ भांदवि कलम २६९,२७०,१८८ नुसार गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास तपासिक अंमलदार ठाकूर करत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.