सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)
रोहा तालुक्यातील मुठवली गावचे रहीवाशी जनार्दन कापसे यांचा विमा.सत्रात केलेल्या कामगिरी बद्दल आयुविमा महामंडळा कडुन विशेष सत्कार करण्यात आला आहे.
गेली १० वर्षे ते ग्रामीण तसेच शहरी भागात विम्याचा व्यवसाय करित आहेत. प्रामनिकपणा व सचोटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादित केले आहे.
जनार्दन कापसे हे पदवीधर आहेत
नोकरीच्या मागे न लागता विमा व्यवसाय करुन आज विमा ग्राहकाना चांगली सेवा देत आहेत पुर्ण वेळ विमा प्रतिनिधी असल्याने त्यांचे नावलौकिक आहे.तर गेली १० वर्षे बी.एम.क्लबची मेंबर शिपही करीत आहेत.तर
आपल्या यशाबद्दल सांगताना त्यांनी
माझ्या यशामधे माझे आदर्श व मार्गदर्शक तसेच प्रेरणास्थान यादव साहेब यांचा मोलाचा वाटा असल्याचे तसेच विमा ही काळाची गरज असुन ते आपल्या कुटुंबा साठी कवच आहे त्यामूळे प्रत्येक कुटुंबाने विमा काढणे गरजेचे आहे तसेच भविष्यात अशीच ग्राहकांना सेवा देत व्यवसाया बरोबर सामजिक बांधिलकी जपणार आसल्याचे त्यांनी सांगितले.






Be First to Comment