सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी तळोजा एमआयडीसी हायकल कंपनीच्या पार्कींग परिसरात घडली आहे.
शिवाजी चव्हाण (39) यांची 12 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल क्र.एमएच-13-एआर-2395 काळ्या रंगाची ही पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता चोरुन नेण्यात आल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.








Be First to Comment