सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
शहरातील रूपाली टॉकिज समोरील बिकानेर दुकानाच्या पोट माळ्यावर एका तरूणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मुकेश चौधरी (वय-22) असे या तरूणाचे नाव असून बिकानेर स्विट्सच्या पोटमाळ्यावर जाऊन एका झेंड्याच्या सहाय्याने सिलींगच्या हूकला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.








Be First to Comment