सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
एक 12 वर्षीय अल्पवययिन मुलगा राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे.
कु. अजय विजय दारकुंडे असे या मुलाचे नाव असून तो कोपरा गाव खारघर येथे राहण्यास आहे. त्याची उंची 4 फूट, रंगाने सावळा, अंगाने मजबूत, नाक सरळ, केस काळे, डोळे काळे असून अंगात निळा तपकीरी रंगाचा फूल टिशर्ट व काळ्या रंगाची फूल पँट घातलेली आहे.
या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास खारघर पोलिस ठाणे किंवा पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांच्याशी संपर्क साधावा.








Be First to Comment