Press "Enter" to skip to content

तळोजा परिसरातून दुचाकी वाहनांची चोरी

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

तळोजा परिसरातून दोन दुचाकी वाहनांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
     

  सूरज पाटील यांची 10 हजारांची एक्टीव्हा होंडा क्र.-एमएच 46 एस 6909 हि हलोबियर कंपनीच्या गेटबाहेर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

तर दुसऱ्या घटनेत विनायक घरत यांची 45 हजारांची होंडा सीबी शाईन क्र.-एमएच 46 बीएच 9768 हि आसाई इंडिया ग्लास कंपनीच्या गेटबाहेरील पार्कींगमध्ये उभी करून ठेवली असता चोरीस गेल्याने  याबाबतची  तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.