Press "Enter" to skip to content

मोटारसायकलीची चोरी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील कोळवाडी येथील राहत्या घरासमोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

नरेश आगलावे (वय-36) यांची 20 हजारांची होंडा कंपनीची सिल्व्हर रंगाची युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एमएच 46 एएम 3092 हि कोळवाडी येथील राहत्या घरासमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.