सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
अनिल गोपीनाथ शिंदे वय वर्ष ३९ उंची ५ फुट ९ इंच ही व्यक्ती मांघरुण, तालुका महाड, जिल्हा रायगड येथून कोणासही न सांगता एप्रिल २०२१ पासून बेपत्ता झाली असून अद्याप या व्यक्तीचा शोध लागला नाही. अंगात निळा टी शर्ट, काळी पॅन्ट घातली असून रंग गोरा आहे. ही व्यक्ती उत्तम प्रकारे गवंडी आहे. घरातून बेपत्ता होण्याची ही दुसरी वेळ आहे.
अनिल गोपीनाथ शिंदे ही व्यक्ती कुठे आढळल्यास ७७१८०३२३५० किंवा ७०६६२२३७७३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सौ.अर्चना अनिल शिंदे यांनी केले आहे.








Be First to Comment