सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
शहरातील हॉटेल नित्यानंद ज्येष्ठ नागरिक हॉल समोर उभी करून ठेवलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
अब्दुल रहीम शेख यांनी त्यांची 40 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची सीबी शाईन ग्रे रंगाची मोटार सायकल वरील ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने सदर मोटार सायकल चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







Be First to Comment