Press "Enter" to skip to content

मित्रांसोबत फिरायला गेलेला “तो” घरी परतलाच नाही : शोध सुरू

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

 मित्रांसोबत फिरायला जातो असे आईस सांगून घराबाहेर पडलेला इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.
       

बाळाराम बाळकृष्ण फडके (वय-31, रा.- वरचा ओवळा, करंजाडे) रंग गोरा, उंची 6 फूट 2 इंच, केस काळे बारिक, दाढी बारीक, मिशी बारीक असून अंगात पिस्ता रंगाचा टिशर्ट व निळ्या रंगाची जीन्स, पायात ब्राऊन रंगाची चप्पल आहे. सोबत मोबाईल फोन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पोना महेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा.         

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.