सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
तळोजा परिसरात उभी करून ठेवलेली काळ्या पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा चोरी झाल्याची घटना घडली आहे.
झहिर बशीर शेख यांनी त्यांची 1 लाख 10 हजारांची काळ्या पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा क्र.- एमएच 46 बीडी 1116 हि चांद किराणा दुकानासमोर मस्जिद युनिसच्या बाजूला तळोजा येथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी हि रिक्षा चोरल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.







Be First to Comment