सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
मारूती सुझूकी ईको गाडीच्या लोखंडी सायलेंसरची चोरी करंजाडे येथे केल्याची घटना घडली आहे.
विरकाराम भीमाजी देवासी (वय-42, रा.-करंजाडे) यांच्या ताब्यातीलमारूती सुझूकी ईको गाडीचे लोखंडी सायलेंसर ज्याची किंमत जवळपास 20 हजार आहे. हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने याबाबतची तक्रारपनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.







Be First to Comment