सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील रहिवासी कळंब तलाठी सजा सर्कल भगवान बुरुड यांचे पिताश्री दगडू रामा बुरुड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी ते 89 वर्षाचे होते.
त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य बुधवार दिनांक 29 जुलै 2020 रोजी श्री क्षेत्र वैजनाथ येथे सकाळी 10 वाजता होणार आहे.






Be First to Comment