सिटी बेल । सारडे । रोहित पाटील ।
संकल्प अनेक असतत कुणाचे मौज मजा करण्याचे कुणाचे आरामात जीवन जगण्याचे कुणाचे इतरांच्या कुरापती काढण्याचे परन्तु जगात अशी सुद्धा माणस आहेत की आपले हात जमिनीवर पसरून इतरणच्या पायांची काळजी घेणारी असाच एक संकल्प सारडे विकास मंच तर्फे गेली अनेक वर्ष चालला आहे. या वर्षी सुद्धा कोमनादेवी परिसरात येणाऱ्या निसर्ग प्रेमी साठि एक पाउल काचमुक्त डोंगर सारडे विकास मंच तर्फ सलग 4 वर्ष ही सांकल्पना राबवत आहेत.


मित्रांनो तुमच्या पायाला काचा लागू नये हाच या मागचा प्रयत्न आहे,परतुं मित्रांनो या काचा येतात कुठून याच उत्तर आपणच टाकतोय यावेळी मात्र आस करू नका आपण आपलां कचरा योग्य जागी टाका सोबत आंनलेल्या पत्रावली बॉटल प्लास्टिक रैपर एका बैग मधे भरून योग्य जागी टाकू या निसर्ग स्वछ ठेउ या आज संपूर्ण डोंगर काचमुक्त कचरा मुक्त झाला आहे ही संकल्पना सुंदर प्रत्यक्षात राबविण्यासाठी सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर उपाध्यक्ष संपेश पाटील , सुयश क्लासेस चे निवास गावंड सर कांतीलाल,म्हात्रे,कार्याध्यक्ष रोहित पाटील,परेश गावंड,अल्पेश जोशी , प्रितेश म्हात्रे, स्नेहाताई पाटील,तसेच बच्चे कंपणी, रचितश्रीवेद, राजेश,सारा, नैतिक,रुद्र, स्नेहित,सर्वाच्या प्रयत्न मुल सर्व डोंगर काचमुक्त कचरा मुक्त झाला असा अनोखा व निराळा संकल्प जो पर्यावरण पूरक व पर्यटन पर्यटक यांची काळजी घेण्याचा.








Be First to Comment