सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
आज उरणमध्ये १८ कोरोना पॉझिटीव्ह तर ४१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.एकूण पॉझिटीव्ह ६७५, बरे झालेले ५१५, उपचार घेणारे १३९ तर मयत २१ अशी आकडेवारी असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
जेएनपीटी ५, एनएडी १, बोकडविरा ३, करंजा १, डोंगरी १, करळ १, गणेशनगर १, मुळेखंड १, क्लासिक अव्हेन्यू नागाव १, नवे पोपूड म्हातवली १, मराठी शाळा उरण १, सोनारी १ असे एकूण १८ जण पॉजेटीव्ह सापडले आहेत. तर जासई रेल्वे कॉलनी ३, कोप्रोली २, कळंबुसरे १, चिरले १, बोरी उरण २, नवघर ३, दिघोडे १, हनुमान कोळीवाडा १, मोरा १, केगाव २, करळ २, भवरा उरण १, जासई २, चिरनेर ३, धुतुम १, ओमकार कॉलनी कुंभारवाडा १, बोकडविरा २, जेएनपीटी ३, घारापुरी ३, विंधणे १, आवरे १, उरण ४ असे एकूण ४१ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज प्रथमच कोरोना पॉझिटीव्ह आकड्याच्या दुप्पट आकडा घरी सोडण्यात आलेल्यांचा आला आहे. ही एक उरणकरांसाठी जमेची बाजू मानली जात आहे.






Be First to Comment