सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
ग्रामपंचायत घारापुरीचे वतीने अपंगग्रस्तांना प्रत्येकी १३,३५०/- धनादेश (निधी) वाटप करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत अपंगग्रस्तांना मदतीचा हातभार मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी ग्रामपंचायतींचे सरपंच बळीराम ठाकुर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, सदस्या सौ.ज्योती कोळी, सौ.सुभद्रा शेवेकर, सौ.शुभांगी मायने, ग्रामसेवक संचिता केणी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment