Press "Enter" to skip to content

गव्हाण गावातील 83 वर्षाच्या आजोबांची कोरोनावर मात…

83 वर्षाच्या तरूणाने कोरोनाला हरविले ! कुटूंबासह गावकऱ्यांनी केले जंगी स्वागत

सिटी बेल । उलवे ।

पनवेल तालुक्यातील गव्हाण या गावातील श्री. गणपत दामोदर देशमुख वय वर्ष 83 या आजोबांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उलवे सेक्टर 19 येथील फिनिक्स हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले..

१० ते १२ दिवसाच्या डॉक्टर उपचारानंतर आजोबा कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात करून आपल्या घरी परतले आहेत..गावातील लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.