Press "Enter" to skip to content

पुनाडे व माकरडोरा आदिवासी वाडी येथे अन्यधान्य वाटप

सिटी बेल । पाणदिवे । मनोज पाटील ।

कोरोनाच्या काळात आदिवासी बांधवांना जगणं अवघड होत आहे याची जाणिव ठेवून फुंडे येथील तु.ह.वाजेकर माध्यमिक विद्यालयाच्या च्या २००१/०२ च्या दहावीच्या माजी विद्यार्थांनी उरण तालुक्यांतील पुनाडे आदिवासी वाडीतील ५० कुटुंबियांना व माकरडोरा येथील २० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले .

यावेळी विवेक पाटील ,संतोष म्हात्रे , शेखर म्हात्रे ,तेजस म्हात्रे ,मनिष भोईर ,प्रविण पाटील ,कुमार पाटील , किरण पाटील ,गणेश चोगले आदि माजी विद्यार्थी अवस्थित होते . माजी विद्यार्थांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाबद्दल उरण परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.