Press "Enter" to skip to content

गव्हाण कोविड सेंटर मधून 3 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी

मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात कोविड हेल्थ केयर सेंटर मधून 3 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले, त्यांच्या स्वागता करिता उरणचे आमदार महेश बालदि व श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील,उद्योजक पीडी देशमुख तसेच वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे ,सदस्य वितेश म्हात्रे उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.