Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये आज 13 जणांचा कोरोनाने मृत्यू

526 नवे रुग्ण तर 559 रूग्ण बरे होऊन घरी परतले

सिटी बेल । पनवेल ।

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी होताना दिसत नाही. आज देखील तब्बल 13 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

समाधानकारक बाब इतकीचं की रूग्ण संख्या काल पेक्षा कमी होऊन 526 वर आली आहे तर 559 रूग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. दरम्यान आत्तापर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 803 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.