पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आजपर्यंत 776 जणांचा कोरोनाने घेतला बळी
सिटी बेल । पनवेल ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा हाहाकार काही कमी व्हायचे नाव घेत. पनवेल मध्ये आत्तापर्यंत तब्बल 776 जणांचा कोरोनाने बळी घेतला असून आज 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या 4715 इतके एव्टिव्ह रूग्ण आहेत तर आज 526 रूग्ण बरे देखील झाले आहेत ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.








Be First to Comment