सिटी बेल / वहाळ
मशाल सामाजिक संस्था, उरण या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा २०२१ च्या निमित्ताने पनवेल व उरण विभागातील बाळंतपण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान सोहळा आज दिनांक ४ मार्च २०२१ रोजी श्री साई देवस्थान, साई नगर वहाळ येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, तसेच श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र का. पाटील, साई देवस्थानचे विश्वस्त मो.का.मढवी गुरुजी, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, माजी रायगड जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील तसेच इतर महिला मान्यवर व संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार जी व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्याची काही क्षणचित्रे…
















Be First to Comment