सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।
एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी शारीरिक संभोग केल्याची घटना पनवेल शहरातील नवनाथ झोपडपट्टी परिसरात घडली आहे.
या ठिकाणी राहणार्या 14 वर्षीय मुलीला त्याच भागातील हारुण लाला सय्यद (23) याने सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून देखील जबरीने शारीरिक संभोग केला म्हणून सदर मुलीच्या आईने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 376, 376 (2) (आय), (2) (जे) सह लैंगिक अपराधाचे पासून बालकाचे संरक्षण अधि.2012 चे कलम 4 प्रमाणे कारवाई केली आहे.








Be First to Comment