सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । मनोज पाटील ।
आज दि.१६ मार्च पागोटे गावातील सामाजिक कार्यकर्ते विवेक चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा पागोटे येथे पागोटे गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत स्वच्छतेचे साहित्य वाटप करण्यात करण्यात आले .

यावेळी गावातील प्रभारी सरपंच सुमित पाटील,माजी सरपंच योगेश पाटील शिवसेना उपशाखा प्रमुख महेश पाटील ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील,साई गणेश नवरात्र मंडळाचे सदस्य व शिक्षक वृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते








Be First to Comment