Press "Enter" to skip to content

कोएसो मेंहेंदळे कनिष्ठ महाविद्यालय एच.एस.
सी.उज्वल निकालाची परंपरा कायम


सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे, (नंदकुमार मरवडे)


मार्च २०२० एच.एस.सी.परीक्षेचा निकाल लागला असून या निकालात कोएसो मेंहेंदळे कला,वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य कनिष्ठ महाविद्यालयाने आपल्या उज्जवल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
प्राप्त माहितीनुसार विज्ञान शाखा शेकडा निकाल ९८.८७%,कला शाखा ६५.७६%,वाणिज्य शाखा ८८.३८% तर किमान कौशल्य शाखा शेकडा निकाल ५२.७७% इतका लागला आहे.तर किमान कौशल्य शाखा प्रथम क्र.मोरे जान्हवी सुरेश ८२.१५%, द्वितीय क्र.कडव सलोनी यदुराम ७१.०८ %तुतीय क्र.बामुगडे अमेश मालू ७०.९२चतुर्थ क्र.जाधव श्रद्धा राजेंद्र ६६.९२%पंचम क्र.खरिवले दीप दिलिप ६६.१५% व वाणिज्य शाखा प्रथम क्र.पालीवाल रवी कैलास ८८.००%,द्वितीय क्र.यादव रोहित गोकर्ण ८५.५३%तुतीय क्र.गायकर ओम मंगेश ८४ ४६% चतुर्थ क्र.शिंदे साक्षी बबन ८१.३३% पंचम क्र.राँय दीपाली हरिलाल ७६.१५% तर विज्ञान शाखा प्रथम क्र.वाघमारे विघ्नेश विनोद ७४.४६% द्वितीय क्र.कुंडे स्रुष्टी जगदीश ६६.३०% तुतीय क्र.पवार प्रेरणा संदीप ६२.६१ % चतुर्थ क्र.वरवंडे अलिश अखलाख ६१.३८% पंचम क्र.माने यश महादेव ६१.०७% तसेच कला शाखा प्रथम क्र. मोकल अजय तूळशीदास ७८.००%द्वितीय क्र.बैकर सोनाली लिलाधर ६९.०७% तुतीय क्र.भोईर साक्षी नामदेव ६८.९२ % चतुर्थ क्र. बैकर विजया दत्तात्रय६४.६१% पंचम क्र. सावरे श्रेयश राजेश ६३.३८% आदी क्रमांक विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोएसो चेअरमन व सर्व संचालक मंडळ व स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व सर्व सदस्य तसेच प्रा.रमेश मोसे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद व रोहे शहरातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी हार्दिक अभिनंदन व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.