सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील लाईट आँफ लाईफ च्या संचालीका सारीका राउत मॅडम, ग्रामपंचायत सदस्या अरुणा घरत,मनिषा घरत,जयश्री घरत,पुजा कांबळे, शकुंतला घरत, कविता म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख,पर्यवेक्षक साळुंखे सर, सौ.पाटील बी.एल,ठाकूर एम.एस.,नाईक एन.पी..पाटील एस.व्ही.,बाबर एस.एम.,तसेच विद्यालयातील सर्वमहिला सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Be First to Comment