कायदेशीर कारवाई बाबत तेजस डाकी यांचे तहसिदाराना निवेदन
सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकूर ।
उरण तालुक्यातील मौजे विंधणे हद्दीतील बोरखार .धाकटी जुई खालचा पाडा नवा पाडा येथे गोर गरीब शेतकऱ्यानं ची फसवणूक करून अनेक विविध कंपन्यांनी शेतकऱ्यानं ची जागा खरेदी करून सदर ची जागा दुसऱ्याना नियम बाह्य पद्धतिने विकत असून सदर विविध कंपन्यावर व संबधीतांवर कायदेशीर कारवाई करावी. चुकीच्या नियमा नुसार चाललेले खरेदी विक्री व्यवहार बंद करावेत अशी मागणी पनवेल तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष तेजस कैलास डाकी यांनी उरण चे तहसिलदार भाऊ साहेब यांच्या कडे केली आहे.
विंधणे ग्रामपंचायत हद्दी मध्ये कंपन्यांचे चुकीच्या नियमा नुसार खोटे बॉनर बाजी करून लोकांकडून लोकां कडून पैसे घेतले जाते .कुठल्या हि जमिनी नसून गिऱ्हाइकांना शेतकऱ्यानं च्या जमिनी दाखवून त्यांच्या कडून बुकिंग केले केले जाते .अशा अनेक तक्रारी पनवेल तालुका संघर्ष समिती चे अध्यक्ष तेजस कैलास डाकी यांच्या कडे आल्या वर त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष समिती च्या वतीने उरण चे तहसीलदार भाऊ साहेब अंधारे यांच्या कडे निवेदना द्वारे बेकायदेशीर व चुकीच्या नियमा नुसार चाललेले काम .खरेदी विक्री व्यवहार त्वरित बंद करावेत अशी मागणी केली आहे .








Be First to Comment