सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा बस स्थाकात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पत्रकार महादेव सरसंबे व आगर प्रमुख सोनाली कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून व पूजन करण्यात आले. रोहा बस्थानकात सुंदर रांगोळी कडण्यात आली होती.
म.रा.मा.प.म. रोहा स्थानकात कवी कुसुमाग्रज यांची जयंती औवचीत्य साधुन मराठी राजभाषा दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्री. महादेव सरसंबे, विश्वजीत लुमन, आगार व्यवस्थापक श्रीमती सोनाली कांबळे, वाहतूक निरीक्षक श्री. शंकर खानापूरकर, लेखाकार श्री संदीप गायकवाड, वाहतूक नियंत्रक श्री. संतोष गायकवाड, श्री. नेथू गावित, श्री. सुभाष तांबे, श्री. करीम खतीब, लिपिक- टंकलेखक श्री. बालाप्रसाद होडबे, श्री. हेमंत गायकवाड, वाहक श्री. सुरेंद्र येरुणकर, श्री. रणजित जांबेकर, श्री बलराम जोशी, श्री. हेमंत कदम, श्री. प्रवीण कोटकर, चालक श्री. कृष्णा शिंदे, सुरक्षा रक्षक श्री. किरण म्हात्रे यासह स्थानकावरील प्रवाशी वर्ग आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.








Be First to Comment