Press "Enter" to skip to content

संत रोहिदास महाराज यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले.

नगरपरिषद कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, पूजा कडू,संदेश थरकुडे, राहुल गायकवाड, नागरिक दिपा भंमरा, रामचंद्र भासे, इम्रान सय्यद उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.