सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।
रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश पाटील,माजी सभापती नरेश घरत, मेघनाथ म्हात्रे, यशवंत घरत,रघुनाथ पाटील, सुनिल घरत, ग्रामपंचायत सदस्या कविता म्हात्रे, विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेख,पर्यवेक्षक साळुंखे सर,सौ.पाटील बी.एल,ठाकूर एम.एस.,नाईक एन.पी.,म्हात्रे जी.आर.,म्हात्रे एस.जी.पाटील एस.व्ही.,बाबर एस.एम.,तसेच विद्यालयातील सर्व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता










Be First to Comment