सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।
शिवसेना, युवासेना, अवजड वाहतूक सेना, खोपटे ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.


यावेळी बी एन डाकी तालुका संघटक अवजड वाहतूक सेना,भावना म्हात्रे तालुका संघटक, विश्वनाथ पाटील ग्राम अध्यक्ष, सुजित म्हात्रे उपसरपंच, विशाखा ठाकूर सरपंच, जागृती घरत महिला शाखाप्रमुख, नंदकांत ठाकूर शाखाप्रमुख, अनंत ठाकूर सचिव अवजड वाहतूक सेना, कैलास म्हात्रे, अजित ठाकूर, अतुल ठाकुर, रितेश ठाकूर, सचिन ठाकूर, जयेश भोईर, अच्युत ठाकूर, देवानंद पाटील, जोगेंद्र पाटील, भावना पाटील, मच्छिंद्र ठाकूर, रवि ठाकूर, लक्ष्मण ठाकूर संजय ठाकूर, अशोक ठाकूर, रमणिक म्हात्रे, दिपक म्हात्रे, कपिल ठाकूर, प्रेमनाथ पाटील, देविदास ठाकूर, करणं घरत लक्ष्मण घरत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पाडा अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी सातपाडा अध्यक्ष शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिव पुतळ्याला हारपुष्प घालण्यात आले. अश्या पद्धतीने शिवजन्मोत्सव आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.








Be First to Comment