दोघांचा जागीच मृत्यू तर ड्रायव्हर समवेत एकजण गंभीर अवस्थेत
सिटी बेल लाइव्ह । अजय शिवकर । उरण ।
उरण येथून काही कामा निमित्ताने चारचाकी गाडीने निघालेल्या चौघांचा इंदापुर जवळ पहाटे दिड वाजता भीषण अपघात झाला.
मृतांमध्ये उरण करंजा येथील विनोद दामोदर कोळी ५६, तर सूर्यकांत गायकवाड ५८ हे पोलिस आहेत . त्यातील ड्रायव्हर आणि एकजण अशा दोघांची प्रकृती चिंताजनक आहे,त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले आहे.







Be First to Comment