सिटी बेल लाइव्ह । उरण । प्रतिनिधी ।
उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगराज पुखराजशेठ यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला.
नगराज पुखराजशेठ यांनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत उरण शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे शहरवासीय सांगतात. माजी नगराध्यक्ष ७८ वा वाढदिवस आज घरगुती पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष नगराज पुखराजशेठ यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, शेकाप, पत्रकार व अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून अथवा फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment