फोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून तुम्ही पाठविलेल्या व्यक्तीस पैसे प्राप्त न झाल्याने ते पैसे परत तुमच्या बॅंक खात्यात पाठवित असल्याचे सांगून सदर महिलेचा विश्वास संपादन करून एप डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातील 1,08,900 रू. लबाडीने काढल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
मंदाकिनी केदार (वय-40, रा.-कामोठे) यांना कोणीतरी अज्ञात इसमाने फोन करूनफोन पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून तुम्ही पाठविलेल्या व्यक्तीस पैसे प्राप्त न झाल्याने ते पैसे परत तुमच्या बॅंक खात्यात पाठवित असल्याचे सांगून सदर महिलेचा विश्वास संपादन करून एप डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातील 1,08,900 रू. लबाडीने काढल्याची घटना घडल्याने सदर अज्ञात इसमाविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.








Be First to Comment