Press "Enter" to skip to content

मनसे खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घघाटन

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घघाटन  आमदार राजू पाटील यांची उपस्थितीत पार पडला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव,जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, उपाध्यक्ष जे पी पाटील,खालापूर तालुका.म अध्यक्ष सचिन कर्णक,महिला तालुका अध्यक्षा हेमाताई चिंबुळकर, शहरअध्यक्ष कौस्तुभ जोशी,अनिल मिंडे,महिला शहर अध्यक्ष मीनाक्षी आंबावणे,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अविनाश देशमुख आणि सर्व पदाधिकारी महाराष्ट्रसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांची फौज पाहून आमदार राजू पाटील यानी खालापूरकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.