प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून “चतुरंग रागा” या शास्त्रीय संगीतावरील कार्यक्रमाचा शुभारंभ पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सुरू झाला आहे. यामधे चार रागांची पेशकाश,आठ नामवंत गायकांकडून केली जाणार आहे. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे..
सविस्तर वृत्त उद्या सकाळच्या बुलेटिन मध्ये..







Be First to Comment