सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कमानीचे उदघाटन आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिप सदस्य विजय भोईर, पंस सदस्य दीपक ठाकूर, सरपंच आरती चोगले, उपसरपंच हितेश भोईर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाच्या प्रवेशद्वारासमोर उभारण्यात आलेल्या या कमानीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे.








Be First to Comment